महाराष्ट्रदिनानिमित्त
हिमालयाला
साद घालणारा महाराष्ट्र माझा !
थोर तपस्वी
पुरोगाम्यांचा महाराष्ट्र माझा !
संतांची
अभंगवाणी गुणगुणणारा महाराष्ट्र माझा !
क्रांतीवीर
अन् सुधारकांचा महाराष्ट्र माझा !
राकट आणि
कणखर असा महाराष्ट्र माझा !
शाहिरांच्या
पोवाड्यांतून सळसळणारा महाराष्ट्र
माझा !
No comments:
Post a Comment